एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IPL 2023 : लखनौचा निकोलस पूरन ठरला विजयाचा 'हिरो'; रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूत विजय
RCB vs LSG : बंगळुरू आणि लखनौ यांच्यातील सामन्यात निकोलस पुरनला 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला आहे. शेवटच्या षटकात या सामन्याला रंजक वळण आलं.
RCB vs LSG | IPL 2023
1/9
![Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर किंग्स (LSG) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीला (LSG vs RCB) त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/11/9255a2764a78cccb2d58fb74fd043ab5dfc60.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर किंग्स (LSG) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीला (LSG vs RCB) त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला.
2/9
![लखनौने शेवटच्या चेंडूवर हा रोमांचक सामना जिंकला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा थरारक सामना पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/11/6649b78520fd221684bcaee975224fa76cc99.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लखनौने शेवटच्या चेंडूवर हा रोमांचक सामना जिंकला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा थरारक सामना पार पडला.
3/9
![पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने 213 धावांची मोठी धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संघमध्ये गडगडला पण शेवटी लखनौने आरसीबीवर एक गडी राखून शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/11/d415198c5932b5b79cdf55d9b328cb1982b99.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने 213 धावांची मोठी धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संघमध्ये गडगडला पण शेवटी लखनौने आरसीबीवर एक गडी राखून शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
4/9
![लखनौ संघाने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बंगळुरूचा अवघा एक गडी राखून पराभव केला. अटीतटीच्या या सामन्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/11/4747dff5c8aca4a101e2d037826af81294b15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लखनौ संघाने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बंगळुरूचा अवघा एक गडी राखून पराभव केला. अटीतटीच्या या सामन्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.
5/9
![या सामन्यात लखनौच्या निकोलस पुरननं नवा विक्रम केला. निकोलस पुरनने आयपीएल (IPL 2023) मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/11/850074aea759502de6aea25bf7802f15ab951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सामन्यात लखनौच्या निकोलस पुरननं नवा विक्रम केला. निकोलस पुरनने आयपीएल (IPL 2023) मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं.
6/9
![त्याने 15 चेंडूत 50 धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूत आरसीबीच्या तोंडातील सामना लखनौच्या झोळीत टाकला. 19 चेंडूत 62 धावांची खेळी करणारा निकोलस पूरनला सामनावीर म्हणजे 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/11/7ff58fa02fec581d2c39167016a9a088e5783.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याने 15 चेंडूत 50 धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूत आरसीबीच्या तोंडातील सामना लखनौच्या झोळीत टाकला. 19 चेंडूत 62 धावांची खेळी करणारा निकोलस पूरनला सामनावीर म्हणजे 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला.
7/9
![लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने कर्णधार फाफच्या नेतृत्वाखाली 212 धावांचा डोंगर रचला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/11/9126ad7313204b1aafea5ad1f04401d92fa24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने कर्णधार फाफच्या नेतृत्वाखाली 212 धावांचा डोंगर रचला.
8/9
![प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 2 गडी गमावून 212 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने आरसीबी संघाला वेगवान सुरुवात करून दिली, पण तो अमित मिश्राचा बळी ठरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/11/b8e637bd651b2c85eefeec8ce2dcb70b93873.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 2 गडी गमावून 212 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने आरसीबी संघाला वेगवान सुरुवात करून दिली, पण तो अमित मिश्राचा बळी ठरला.
9/9
![कोहलीने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/11/0caf44a3436556675da21506588130033b799.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोहलीने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या.
Published at : 11 Apr 2023 10:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)