एक्स्प्लोर
Nita Ambani Reaction : नीता अंबानींची 'ती' अॅक्शन अन् बंगळुरू, पंजाब, गुजरातला भरली धडकी! फोटो व्हायरल
बुधवार 21 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लीगमधील एक महत्त्वाचा सामना खेळवण्यात आला.
Nita Ambani reaction after Mumbai Indians qualify
1/9

बुधवार 21 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लीगमधील एक महत्त्वाचा सामना खेळवण्यात आला.
2/9

हा सामना जिंकून मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरला.
3/9

आयपीएलच्या 18 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नव्हती.
4/9

परंतु संघाने स्पर्धेत पुनरागमन केले आहे आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
5/9

संघाच्या मालकीण नीता अंबानी आणि त्यांचा मुलगा आकाश अंबानी हे अनेकदा मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दिसले.
6/9

दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात नीता अंबानीही त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचल्या.
7/9

मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांची अॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये यांनी आपल्या हाताने सहा नंबर दाखवला.
8/9

यामुळे सोशल मीडियावर अशी अटकळ बांधली जात आहे की, नीता अंबानी मुंबईला सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची तयारी करत आहेत.
9/9

ज्यामुळे बंगळुरू, पंजाब, गुजरातसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
Published at : 22 May 2025 06:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























