एक्स्प्लोर
पहिल्या विजयासाठी मुंबई सज्ज.. खेळाडूंचा कसून सराव
वानखेडे मैदानावर दोन वर्षानंतर मुंबईचा संघ खेळणार आहे.
mumbai indians
1/6

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन वर्षानंतर घरच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईची पलटन दोन वर्षानंतर वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) सामना खेळणार आहे.
2/6

मुंबई इंडियन्स आगामी सामन्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. आयपीएल 2023 मध्ये शनिवारी मुंबई आणि चेन्नई संघ आमने-सामने येणार आहेत.
Published at : 07 Apr 2023 11:37 PM (IST)
आणखी पाहा























