एक्स्प्लोर
LSG vs MI IPL 2023 : आकाश मधवालपुढे लखनौच्या नवाबांनी गुडघे टेकले, मुंबईचा विराट विजय
लखनौचे आव्हान संपले, मुंबईकडून सव्याज परफेड, आता सामना गुजरातसोबत
LSG vs MI
1/6

आकाश मधवालच्या भेदक माऱ्यापुढे लखनौच्या संघाची दाणादाण उडाली. मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 16.3 षटकात 101 धावांत गारद झाला.
2/6

लखनौकडून मार्कस स्टॉयनिस याने एकाकी झुंज दिली. मार्कस स्टॉयनिस याने 40 धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवाल याने पाच फलंदाजांना तंबूत धाडले. लखनौचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
Published at : 24 May 2023 11:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























