एक्स्प्लोर
IPL 2023: फिरकीच्या जाळ्यात अडकली दिल्ली, पंजाबचा 31 धावांनी विजय
प्रभसिमरनच्या शतकी खेळीनंतर हरप्रीत ब्रार याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पंजाबने विजय मिळवला.
IPL 2023 PBKS
1/7

IPL 2023, DC vs PBKS: पंजाबच्या फिरकीच्या जाळ्यात दिल्लीचा संघ अडकला. चांगल्या सरुवातीनंतर दिल्ली विजयापासून दूर राहिली. १६८ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित २० षटकात १३६ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबने दिल्लीचा ३१ धावांनी पराभव केला
2/7

डेविड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय एखाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर या दोघांनी सहा विकेट घेतल्या. या पराभवासह दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.
Published at : 13 May 2023 11:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
महाराष्ट्र























