एक्स्प्लोर
IPL 2022 : महेंद्र सिंह धोनी मैदानावर; CSK च्या सरावाला सुरुवात
IPL 2022 : महेंद्र सिंह धोनी मैदानावर; CSK च्या सरावाला सुरुवात
1/7

आयपीएल 2022 मध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळवण्यात येणार आहे. 26 मार्च रोजी पहिला सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
2/7

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी मैदानात सराव करताना दिसला.
3/7

image 1
4/7

धोनी दीर्घकाळानंतर मैदानावर आला. धोनीने अखेरचा आयपीएल सामना ऑक्टोबर 2021 मध्ये कोलकाता विरोधात खेळला होता.
5/7

धोनीने आतापर्यंत 220 सामन्यात 4746 धावा केल्या आहेत. तर, 23 अर्धशतकं झळकावली आहेत.
6/7

चेन्नई संघाच्या सराव सत्रात धोनीने फलंदाजीचा सराव केला.
7/7

चेन्नईच्या सराव सत्रात खेळाडूंनी फुटबॉलचाही आनंद घेतला.
Published at : 09 Mar 2022 02:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























