एक्स्प्लोर
Vaibhav Suryavanshi News : मुंबई इंडियन्सच्या पेपरात 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी नापास! ना बुमराह... ना बोल्ट, 'या' पठ्ठ्याने केली शिकार
Vaibhav Suryavanshi duck RR vs MI : वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त 35 चेंडूत शतक झळकावले होते. पण मुंबई इंडियन्सच्या पेपरात 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी नापास झाला.
Vaibhav Suryavanshi duck RR vs MI
1/7

वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त 35 चेंडूत शतक झळकावले होते.
2/7

पण मुंबई इंडियन्सच्या पेपरात 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी नापास झाला.
3/7

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याला पहिल्याच षटकात बाद केले.
4/7

दीपक चहरच्या चेंडूवर वैभव सूर्यवंशी फसला आणि पहिल्याच षटकात दुसऱ्याच चेंडूवर आऊट केले.
5/7

मोठी गोष्ट म्हणजे गेल्या सामन्यात शतक ठोकून हा खेळाडू हिरो बनला होता. पण यावेळी तो आपले खातेही उघडू शकला नाही.
6/7

वैभव आऊट झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सला नुकसान सहन करावे लागले. यशस्वी जैस्वालही 13 धावा करून बाद झाला.
7/7

नितीश राणा, कर्णधार रियान पराग, शिमरॉन हेटमायरही पॉवर प्लेमध्येच आऊट झाले. परिणामी, पॉवर प्लेमध्येच राजस्थानने 5 विकेट्स गमावल्या.
Published at : 01 May 2025 10:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















