एक्स्प्लोर

Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी

Nashik Ward Reservation: आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

Nashik Ward Reservation: आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी (Nashik NMC Election)आज (मंगळवार) प्रभागांची आरक्षण सोडत शहरातील कालिदास कला मंदिर येथे काढण्यात आली. लहान मुलांच्या हस्ते पारदर्शक ड्रममधून चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. या वेळी महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री आणि उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित होते.

नाशिक महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या 122 असून, हे सदस्य 31 प्रभागांमधून निवडून येतात. आज निघालेल्या आरक्षण सोडतीत 121 पैकी 18 जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्या आहेत, त्यापैकी 9 महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी 9 जागा आरक्षित असून, त्यापैकी 5 महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता 32 जागा आरक्षित झाल्या असून, त्यातील 16 जागा महिलांसाठी आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 63 जागा राखीव असून, त्यापैकी 31 जागा महिलांसाठी निश्चित झाल्या आहेत. यामुळे यंदा 122 पैकी 61 महिलांना महापालिकेत निवडून येण्याची संधी मिळणार आहे.

एकूण जागा 122
सर्वसाधारण 63
ओबीसी 32
अनुसूचित जाती 18
अनुसूचित जमाती 9
महिला आरक्षण 61

Nashik Ward Reservation: प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे

Seats Reserved for General Category: सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित जागा 

1 ड, 2 ड, 3 ब, 3 क, 3 ड, 4 ड, 5 ब, 5 क, 5 ड, 6 क, 6 ड, 7 ब, 7 क, 7 ड, 8 ड, 9 क, 9 ड, 10 ब, 10 क, 10 ड, 11 ड, 12 क, 12 ड, 13 ब, 13 क, 13 ड, 14 क, 14 ड, 15 ब, 15 क, 16 ड, 17 क, 17 ड, 18 क, 18 ड, 19 क, 20 क, 20 ड, 21 क, 21 ड, 22 क, 22 ड, 23 क, 23 ड, 24 ब, 24 क, 24 ड, 25 ब, 25 क, 25 ड, 26 ब, 26 क, 26 ड, 27 ड, 28 ब, 28 क, 28 ड, 29 ब, 29 क, 29 ड, 30 क, 30 ड, 31 क, 31 ड.

Ward reserved for Scheduled Caste women: अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित प्रभाग

21 अ, 27 अ, 9 अ, 1 अ, 2 अ, 4 अ, 19 अ, 8 अ, 22 अ.

Ward reserved for Scheduled Caste men: अनुसूचित जाती पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग

11 अ, 12 अ, 14 अ, 16 अ, 17 अ, 18 अ, 20 अ, 27 अ, 30 अ, 31 अ.

Ward reserved for Scheduled Tribe women: अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित प्रभाग

4 ब, 11 ब, 6 अ, 2 ब, 23 अ.

Ward reserved for Scheduled Tribe men: अनुसूचित जमाती पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग

1 ब, 8 ब, 16 ब, 27 ब.

Ward reserved for backward class women of citizens: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित प्रभाग

3 अ, 23 अ, 13 अ

Ward reserved for backward class men of citizens: नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग

1 क, 2 क, 4 क, 5 अ, 6 ब, 7 अ,  8 क, 9 ब, 10 अ, 11 क, 12 ब, 14 ब, 15 अ, 16 क, 17 ब, 18 ब, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 24 अ, 25 अ, 26 अ, 27 क, 28 अ, 29 अ, 30 ब, 31 ब (24 ब या प्रभागात दोन जागा निश्चित करण्यात आल्या असून, एका जागा महिलेसाठी राखीव आहे)

Ward reserved for general category: सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग

1D, 2D, 3B, 3C, 3D, 4D, 5B, 5C, 5D, 6C, 6D, 7B, 7C, 7D, 8D, 9C, 9D, 10B, 10C, 10D, 11D, 12C, 12D, 13B, 13C, 13D, 14C, 14D, 15B, 15C, 16D, 17C, 17D, 18C, 18D, 19C, 20C, 20D, 21C, 21D, 22C, 22D, 23C, 23D, 24B, 24C, 24D, 25B, 25C, 25D, 26B, 26C, 26D, 27D, 28B, 28C, 28D, 29B, 29C, 29D, 30C, 30D, 31C, 31D. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Mumbai Municipal Corporation Election Ward Reservation 2025: SC पासून ST, OBC, Open पर्यंत...मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; तुमच्या प्रभागातील आरक्षण कोणतं?, संपूर्ण यादी!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget