एक्स्प्लोर
GT vs RR IPL 2022 : गुजरात-राजस्थान सामन्यातील रोमांचक क्षण
IPL 2022,GT Vs RR
1/10

189 धावांचा पाठलाग करताना गुजरातचीही सुरुवात खराब झाली. वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी गुजरातचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी 71 धावांची भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेविड मिलर धावून आले. दोघांनी गुजरातला विजय मिळवून दिला.
2/10

दुसऱ्याच चेंडूवर विकेट पडल्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली. शुभमन गिलने 21 चेंडूत 35 धावांची खेळी केली. तर मॅथ्यू वेडने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली.
Published at : 24 May 2022 11:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























