एक्स्प्लोर
IPL 2022 Winner : ये हालो! गुजरातनं कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव, राजस्थानचा 7 विकेट्सनी पराभव
हार्दिक पांड्या
1/10

यंदाची आयपीएल 2022 (IPL 2022) गुजरात टायटन्स संघाने दिमाखात जिंकली आहे. अखेरपर्यंत गुणतालिकेत अव्वल राहत गुजरातने विजयश्री मिळवला आहे.
2/10

अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सवर (GT vs RR) 7 गडी राखून विजय मिळवला आहे.
Published at : 30 May 2022 12:30 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक























