एक्स्प्लोर

IPL 2021: आयपीएलमध्ये उत्तम कामगिरीनं बदलू शकतं 'या' खेळाडूंचं नशीब, वर्ल्डकपसाठी टीम इंडियात लागू शकते वर्णी

ipl 2021

1/6
आजपासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या या पर्वात काही युवा खेळाडूंवर बीसीसीआयचं लक्ष असणार आहे. तसेच खेळाडूंचं लक्ष असणार आहे आगामी वर्ल्डकपसाठी भारतीय संघात जागा मिळवण्याचं. पाहुयात हे कोणते खेळाडू आहेत.

2/6
देवदत्त पडीक्कल: देवदत्त पडीक्कलनं स्थानीय स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात 2018 साली केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यानं जबरदस्त कामगिरी केली होती. तसेच गेल्या आयपीएलमध्ये त्याने विराट कोहलीपेक्षा अधिक धावा केल्या होत्या. जर तो असाच खेळत राहिला तर भारतीय  संघात वर्णी लागू शकते.

3/6
राहुल चहर: राहुल चहरला नुकतंच भारतीय संघात स्थान मिळालं होतं. त्यानं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सचा तो महत्वाचा खेळाडू आहे. त्याचीही निवड वर्ल्डकपसाठी होऊ शकते.

4/6
ईशान किशन: ईशान किशन मागील काही काळापासून विकेटकीपर फलंदाज म्हणून नावारुपाला आला आहे. ईशाननं आतापर्यंत 51 आयपीएल सामन्यांमध्ये 1211 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियंसकडून खेळताना या खेळाडूनं 2020 च्या आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. यंदाही त्यानं अशीच  चांगली कामगिरी केली तर  त्याची निवड वर्ल्डकपसाठी भारतीय संघात होऊ शकते.

5/6
रवि बिश्नोई: राजस्थानचा  20 वर्षीय लेग स्पिनर रवि बिश्नोईनं मागील हंगामात चांगली कामगिरी केली होती.  जर तो असाच खेळत राहिला तर भारतीय  संघात वर्णी लागू शकते.

6/6
राहुल तेवतिया: राहुल तेवतियानं आयपीएलच्या मागील पर्वात शानदार कामगिरी केली होती. पंजाबविरोधात एका षटकात पाच सिक्सर ठोकून तो चर्चेत आला होता. शानदार फलंदाजीसह तो उत्तम गोलंदाज देखील आहे. त्याने चांगलं प्रदर्शन केलं तर ऑलराऊंडर म्हणून त्याला भारतीय संघात जागा मिळू शकते.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला

विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...

Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget