एक्स्प्लोर
Asian Cup 2023: भारत सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी ठरला पात्र
Asian Cup 2023
1/4

भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. फिलीपिन्सविरुद्ध पॅलेस्टाईननं 4-0 नं विजय मिळवल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. भारत त्यांचा पुढचा सामना हाँगकाँगशी खेळणार आहे. या सामन्यात भारत पराभूत झाल्यानंतरही संघावर काही फरक पडणार नाही.
2/4

भारतीय फुटबॉल संघानं आतापर्यंत एकूण पाचव्यांदा या स्पर्धेत प्रवेश केलाय. तसेच, भारतीय संघ सलग दोन वेळा या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतानं 1964 मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर 1984, 2011 आणि 2019 च्या स्पर्धाही खेळल्या आहेत.
Published at : 14 Jun 2022 05:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























