एक्स्प्लोर
India vs Australia : फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाची दाणादाण; सर जडेजाची कमाल अन् कुलदीप, अश्विनची उत्तम साथ!
India vs Australia live update : जडेजाने तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला तगडा हादरा दिला. कुलदीपने वाॅर्नर आणि मॅक्सवेला माघारी धाडले. अश्विनने कॅमेरुन ग्रीनचा बळी घेतला.
India vs Australia live update
1/8

वर्ल्डकपच्या सलामीच्या सामन्यात चेन्नईतील मैदानावर ऑस्ट्रेलियन फलंदाजाची भारताच्या फिरकीने अक्षरशः दाणादाण उडवली.
2/8

भारताच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज अलगद अडकले.
3/8

त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून टीम इंडियाने रोखलं.
4/8

जडेजाने तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
5/8

जडेजाने तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला तगडा हादरा दिला.
6/8

कुलदीपने वाॅर्नर आणि मॅक्सवेला माघारी धाडले.
7/8

अश्विनने कॅमेरुन ग्रीनचा बळी घेतला.
8/8

त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 36.2 षटकांमध्ये सात बाद 140 अशी झाली.
Published at : 08 Oct 2023 05:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























