एक्स्प्लोर
अर्जेंटिना जगज्जेता पण फ्रान्सचीही कडवी झुंज
Fifa World cup final 2022: संपूर्णपणे मेसीमय झालेल्या कतारच्या लुसेल स्डेटियमवर इतिहास घडलाय. कारण, तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनानं फिफा विश्वचषकावर नाव कोरलंय.
Fifa
1/7

Fifa World cup final 2022: संपूर्णपणे मेसीमय झालेल्या कतारच्या लुसेल स्डेटियमवर इतिहास घडलाय. कारण, तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनानं फिफा विश्वचषकावर नाव कोरलंय.
2/7

90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी दोन-दोन गोल केले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळात गेला. त्यात मेसीच्या जादुई गोलच्या जोरावर अर्जेंटिनानं तगड्या फ्रान्सला 3-2 अशा गोलफरकानं मागे टाकलं.
Published at : 19 Dec 2022 12:08 AM (IST)
Tags :
Fifa World Cup Final 2022आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई