एक्स्प्लोर
IPL 2025 : विराट कोहली पुन्हा आरसीबीचा कॅप्टन होण्याची शक्यता, दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतला टाटा बाय बाय करणार?
IPL Mega Auction : आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विराट कोहली आरसीबीचा पुन्हा कर्णधार होईल, अशी दाट शक्यता आहे.
रिषभ पंत,विराट कोहली
1/5

टीम इंडियाचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन होण्याची शक्यता आहे. आरसीबीकडून विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयालला रिटेन केलं जाईल, अशी माहिती आहे.
2/5

मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि नमन धीर यांना आयपीएल 2025 साठी रिटेन केलं जाऊ शकतं.
Published at : 30 Oct 2024 11:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
निवडणूक
सोलापूर























