एक्स्प्लोर
Virat Kohli Luxury Car Collection: विराट कोहलीच्या ताफ्यात कोणत्या कोणत्या कार, पाहा लग्जरी कलेक्शन
विराट कोहली याच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. गॅरेजमध्ये एकापेक्षा एक जबराट लग्जरी कार आहेत. पाहूयात विराट कोहलीकडे कोणत्या गाड्या आहेत.. त्याची किंमत किती आहे...
Virat Kohli Luxury Car Collection
1/5

विराट कोहलीकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीटी लग्जरी कार आहे. विराट कोहलीकडून ही सर्वात महागडी गाडी आहे. या गाडीची किंमत 4 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
2/5

ऑडी आर 8 एलएमएक्स ही कारही विराटच्या गॅरेजमध्ये आहे. यामध्ये लेम्बोर्गिनीचं 5.2L V10 इंजिन आहे. या गाडीची किंमत 2.5 कोटींच्या आसपास आहे.
Published at : 07 Nov 2023 05:05 PM (IST)
आणखी पाहा























