एक्स्प्लोर
In Pics : टीम इंडिया निर्णायक लढतीसाठी सज्ज, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध मैदानात, कसून सराव सुरु
India vs New Zealand 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक टी20 सामना आज अर्थात 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
IND vs NZ
1/10

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज म्हणजेच बुधवारी (1 फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे.
2/10

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही निर्णायक लढत रंगणार आहे.
Published at : 01 Feb 2023 02:44 PM (IST)
आणखी पाहा























