एक्स्प्लोर
In Pics : विराट कोहलीचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून घेणार ब्रेक
Team India : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 मधून ब्रेक घेणार अशी माहिती समोर येत आहे.
Virat Kohli
1/10

भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
2/10

त्यामुळे विराट आयपीएल 2023 पूर्वी भारतासाठी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट अर्थात टी20 मध्ये खेळताना दिसणार नाही.
Published at : 28 Dec 2022 06:15 AM (IST)
आणखी पाहा























