एक्स्प्लोर
T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा कुणी काढल्या, पहिल्या पाचमध्ये किती भारतीय?
T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील ग्रुप स्टेजमधील सामने पार पडले आहेत. आतापर्यंत कुणी सर्वाधिक धावा केल्या याची माहिती समोर आली आहे.
![T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील ग्रुप स्टेजमधील सामने पार पडले आहेत. आतापर्यंत कुणी सर्वाधिक धावा केल्या याची माहिती समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/2bf2d80a7a0dc6293d5a8b286d36e4d81718704764236989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टी 20 वर्ल्ड कप 2024
1/5
![अफगाणिस्तानच्या रहामनुल्लाह गुरबाजनं 4 मॅचमध्ये 41.75 च्या सरासरीनं 150.45 च्या स्ट्राइक रेटनं 167 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पाच जणांच्या यादीत एकही भारतीय खेळाडू नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/f3b4a3c77b48538f42ac55e1fa0263aa059b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्तानच्या रहामनुल्लाह गुरबाजनं 4 मॅचमध्ये 41.75 च्या सरासरीनं 150.45 च्या स्ट्राइक रेटनं 167 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पाच जणांच्या यादीत एकही भारतीय खेळाडू नाही.
2/5
![वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरननं चार सामन्यांमध्ये 41 च्या सरासरीनं 150.46 च्या स्ट्राइक रेटनं 164 धावा केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/f3f308068f6407031c67db6e3763cab683a75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरननं चार सामन्यांमध्ये 41 च्या सरासरीनं 150.46 च्या स्ट्राइक रेटनं 164 धावा केल्या आहेत.
3/5
![ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोईनिसनं चार मॅचमध्ये 78 च्या सरासरीनं 190.24 च्या स्ट्राईक रेटनं 156 धावा केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/50961be8e9d6c62f4cb644d848a637af62471.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोईनिसनं चार मॅचमध्ये 78 च्या सरासरीनं 190.24 च्या स्ट्राईक रेटनं 156 धावा केल्या आहेत.
4/5
![अफगाणिस्तानच्या इब्राहीम जदराननं 38 च्या सरासरीनं 124.59 च्या स्ट्राईक रेटनं 152 धावा केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/bf32cdb8e98304156eb61fcc76eacb158e890.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्तानच्या इब्राहीम जदराननं 38 च्या सरासरीनं 124.59 च्या स्ट्राईक रेटनं 152 धावा केल्या आहेत.
5/5
![ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडनं 4 मॅचमध्ये 49.33 च्या सरासरीनं 157.45 च्या स्ट्राईक रेटनं 148 धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक 94 धावा रिषभ पंतच्या नावावर आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/416240212ad259f104105792400396cf56a14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडनं 4 मॅचमध्ये 49.33 च्या सरासरीनं 157.45 च्या स्ट्राईक रेटनं 148 धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक 94 धावा रिषभ पंतच्या नावावर आहेत.
Published at : 18 Jun 2024 03:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)