एक्स्प्लोर
Phil Salt : 4,6,4,6,6,4 फिल सॉल्टचं सेंट लूसियात वादळ, रोमॅरिओ शेफर्डच्या ओव्हरमध्ये चौकार षटकारांचा पाऊस...
Phill Salt : गतविजेत्या इंग्लंडनं वेस्ट इंडिजला 8 विकेटनं पराभूत केलं. फिल सॉल्टनं 47 बॉलमध्ये 87 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
फिल सॉल्ट
1/5

इंग्लंडचा सलामीवीर फिलीप सॉल्टनं 47 बॉलमध्ये 87 धावा करुन वेस्ट इंडिजला पराभूत केलं. इंग्लंडनं 8 विकेटनं वेस्ट इंडिजवर विजय मिळवला.
2/5

सॉल्टनं 87 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं पहिल्यांदा जोस बटलर सोबत 67 धावांची भागिदारी केली. यानंतर जॉनी बेयरस्टोसोबत 97 धावांची भागिदारी केली आहे.
Published at : 20 Jun 2024 02:37 PM (IST)
आणखी पाहा























