एक्स्प्लोर
In Pics : सचिनने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा, बेस्ट बस 315 मधून फोटो केले शेअर
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/5c01fcce77a3689ff5bcae7fa246725b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन तेंडुलकर
1/10
![जगातील सर्वात महान फलंदाज सचिन तेंडुलकर मुंबईकर असल्याने कायमच त्याच्या विविध सोशल मीडिया पोस्टमधून याचा परिचय येत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/8cda81fc7ad906927144235dda5fdf156cde4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगातील सर्वात महान फलंदाज सचिन तेंडुलकर मुंबईकर असल्याने कायमच त्याच्या विविध सोशल मीडिया पोस्टमधून याचा परिचय येत असतो.
2/10
![आता देखील त्याने बेस्टच्या 315 क्रमांकाच्या बसमध्ये बसून काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefa3552.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता देखील त्याने बेस्टच्या 315 क्रमांकाच्या बसमध्ये बसून काही फोटो शेअर केले आहेत.
3/10
![दादर परिसरात धावणाऱ्या या बसमधूनच सचिन बालपणी प्रवास करायचा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/156005c5baf40ff51a327f1c34f2975b970a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दादर परिसरात धावणाऱ्या या बसमधूनच सचिन बालपणी प्रवास करायचा.
4/10
![त्यामुळे त्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा देत हे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9fb679.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे त्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा देत हे फोटो शेअर केले आहेत.
5/10
![सचिन सध्या मुंबईत असल्याने त्याने या बसला भेट देत हे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56609744f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन सध्या मुंबईत असल्याने त्याने या बसला भेट देत हे फोटो शेअर केले आहेत.
6/10
![सचिन सध्या मुंबई इंडियन्स संघासोबत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/032b2cc936860b03048302d991c3498f86d10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन सध्या मुंबई इंडियन्स संघासोबत आहे.
7/10
![खेळाडूंचा सराव घेत त्यांना योग्य मार्गदर्शन तो करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/18e2999891374a475d0687ca9f989d83b7640.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खेळाडूंचा सराव घेत त्यांना योग्य मार्गदर्शन तो करत आहे.
8/10
![सचिनचा मुलगा अर्जून तेंडुलकर देखील सध्या मुंबई इंडियन्स संघात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/ae566253288191ce5d879e51dae1d8c30aedf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनचा मुलगा अर्जून तेंडुलकर देखील सध्या मुंबई इंडियन्स संघात आहे.
9/10
![सचिन विविध सण साजरे करत सोशल मीडियावर ते फोटोही शेअर करतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/30e62fddc14c05988b44e7c02788e1870d9cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन विविध सण साजरे करत सोशल मीडियावर ते फोटोही शेअर करतो.
10/10
![सचिन कुटुंबासोबतही विविध पोस्ट शेअर करत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/04/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800e5026.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन कुटुंबासोबतही विविध पोस्ट शेअर करत असतो.
Published at : 04 Apr 2022 07:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)