एक्स्प्लोर

AFG vs AUS : अफगाणिस्तानच्या विजयानं सर्वांना आनंद, नवीन-उल-हकची वेगळीच पोस्ट, काहीच न बोलता बरंच सांगून गेला

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्ताननं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर अफगाणिस्तानचं सर्वत्र कौतुक होत आहे.

नवीन-उल-हकची पोस्ट चर्चेत

1/5
अफगाणिस्ताननं टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सेमी फायनलमधील प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.

2/5
राशिद खानच्या नेतृत्त्वातील अफगाणिस्तानच्या संघानं वनडे वर्ल्ड कपमधील हुकलेली संधी यावेळी साधली. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत राशिद खानच्या संघानं खळबळ उडवून दिली आहे.

3/5
अफगाणिस्तान विरुद्ध पहिली विकेट मिळवण्यास ऑस्ट्रेलियाला 16 व्या ओव्हरपर्यंत वाट पाहावी लागली. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झरदान या दोघांनी तगडी फलंदाजी करत 118 धावांची सलामीची भागिदारी केली.  या दोघांच्या भागिदारीच्या जोरावर अफगाणिस्ताननं 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 148 धावा केल्या.

4/5
अफगाणिस्तानकडून पहिल्याच ओव्हरमध्ये नवीन-उल-हकनं धोकादायक फलंदाज असलेल्या ट्रेविस हेडला शुन्यावर बाद केलं. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या नियमित अंतरानं विकेट गेल्या. नवीन-उल- हकनं 3 तर गुलबदीन नैबनं 4 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले.

5/5
ऑस्ट्रेलियाचा संघ 20 ओव्हरमध्ये 127 धावांवर बाद झाला. अफगाणिस्ताननं 21 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. अफगाणिस्तानवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव व्हायला देखील सुरुवात झाली. या विजयाबदद्ल अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या संमिश्र भावना पाहायला मिळाल्या. नवीन-उल-हक आणि नजीब झरदान या दोघांनी पाठिंब्याच्यावेळी कमी लोक सोबत असतात आणि अभिनंदन करायला मोठ्या संख्येनं लोक जमतात, असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंची सरकारवर जोरदार टीकाBhaskar Jadhav Praniti Shinde : Ladki Bahin Yojana वरुन प्रणिती शिंदे,भास्कर जाधवांचा सरकारवर निशाणाWare Nivadnukiche Superfast News 06 PM : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 28 Sept 2024Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार, जातपंचायतीचा निर्वाळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव

1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 

Election Commission : 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
Embed widget