एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : भारतीय क्रिकेट संघाचं धर्मशाला येथे हटके फोटोशूट, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/1d776bfc87bc2e2ce0c875fd698460fc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय क्रिकेट संघ
1/8
![भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच धर्मशाला येथे श्रीलंकेला टी20 मालिकेत नमवले. यावेळी भारतीय क्रिकेटर्सनी त्याठिकाणी फोटोज देखील काढले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660d7a6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच धर्मशाला येथे श्रीलंकेला टी20 मालिकेत नमवले. यावेळी भारतीय क्रिकेटर्सनी त्याठिकाणी फोटोज देखील काढले
2/8
![धर्मशाला एक नयनरम्य ठिकाण असून त्याठिकाणी भारतीय संघाने सामने तर जिंकलेच पण सोबतच काही फोटोजही काढले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/156005c5baf40ff51a327f1c34f2975bf0a21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धर्मशाला एक नयनरम्य ठिकाण असून त्याठिकाणी भारतीय संघाने सामने तर जिंकलेच पण सोबतच काही फोटोजही काढले.
3/8
![यावेळी कुलदीप यादवने मजा-मस्ती केली असून मोहम्मद सिराजबरोबर तो फोटोज काढताना दिसला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/18e2999891374a475d0687ca9f989d8388f18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी कुलदीप यादवने मजा-मस्ती केली असून मोहम्मद सिराजबरोबर तो फोटोज काढताना दिसला.
4/8
![कुलदीप आणि रोहित शर्मा यांच्यातही मस्करी सुरु असल्याचं दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/032b2cc936860b03048302d991c3498f51333.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुलदीप आणि रोहित शर्मा यांच्यातही मस्करी सुरु असल्याचं दिसत आहे.
5/8
![जसप्रीत बुमराहही या फोटोत दिसून येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef1d846.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जसप्रीत बुमराहही या फोटोत दिसून येत आहे.
6/8
![भारतीय क्रिकेटपटूंनी केलेलं हे फोटोशूट चांगलच व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/8cda81fc7ad906927144235dda5fdf15e00ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय क्रिकेटपटूंनी केलेलं हे फोटोशूट चांगलच व्हायरल होत आहे.
7/8
![भारताने तीनच्या तीन टी20 मालिकेत श्रीलंकेला नमवत व्हाईट वॉश दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/30e62fddc14c05988b44e7c02788e187815da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताने तीनच्या तीन टी20 मालिकेत श्रीलंकेला नमवत व्हाईट वॉश दिला.
8/8
![आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd973cf9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे.
Published at : 01 Mar 2022 10:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
वर्ल्डकप
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)