एक्स्प्लोर

IND vs BAN: भारत बांगलादेश आमने सामने येणार, टी 20 मालिकेत यंग ब्रिगेड भिडणार,लाईव्ह मॅच मोफत कुठं पाहणार?

IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची टी 20 मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. यातील पहिली लढत ग्वाल्हेरमध्ये होणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश

1/6
भारतानं बांगलादेशला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असं पराभूत केलं. यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात टी 20 मालिका सुरु होणार आहे.

2/6
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टी 20 मॅच उद्या 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरला होणार आहे. या मैदानावर तब्बल 14 वर्षानंतर मॅच होणार आहे.

3/6
भारत आणि बागंलादेश यांच्यातील पहिली मॅच ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. यानंतर  पुढचे सामने दिल्ली आणि हैदराबादमध्ये होणार आहेत.

4/6
भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव असेल तर बांगलादेशचा कॅप्टन नजमूल हुसेन शान्टो आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिली मॅच 6 ऑक्टोबर, दुसरी मॅच 9 ऑक्टोबर तर तिसरी मॅच 12 ऑक्टोबरला होणार आहे.

5/6
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी 20 मालिका स्पोर्टस 18 च्या विविध वाहिन्यांवर होईल. तर, जिओ सिनेमावर मोफत पाहता येईल.

6/6
भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं झिम्बॉब्वेला पराभूत केलं. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं श्रीलंकेला पराभूत केलं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात ही दुसरी मालिका आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Chaitanya Maharaj Wadekar: चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
Ahmednagar News : भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pun Crime News Bopdev Ghat : बोपदेव घाटातील सामुहिक अत्याचार प्रकरणी सीसीटीव्ही समोरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM 5 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaPM Modi Pohradevi : पारंपारिक वेष धारण करून बंजारा समाजातील महिला मोदींचं स्वागत करणारMaharashtra NIA ATS Raid : एनआयए आणि एटीएसचे संभाजीनगर,जालना आणि मालेगावमध्ये छापे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Chaitanya Maharaj Wadekar: चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
Ahmednagar News : भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
NIA ATS Raids in Maharashtra : मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
मोठी बातमी! मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?

Pune Crime: अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्याला अश्लील व्हिडीओ दाखवला, अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला; पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना
पुण्यात 5 वर्षांच्या चिमुरड्यावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार, कोंढव्यातील धक्कादायक घटना
Embed widget