एक्स्प्लोर
In Pics : टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध सामन्यांसाठी सज्ज, हार्दिक-केनचं ट्रॉफीसोबतचा खास फोटोशूट पाहिलत का?
India tour of New Zealand 2022: आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारत मर्यादीत षटकांचे सामने खेळणार आहे.
Kane and Hardik
1/10

टी-20 विश्वचषकानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.
2/10

न्यूझीलंडविरुद्ध भारत मर्यादीत षटकांचे सामने खेळणार आहे.
Published at : 16 Nov 2022 04:03 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज






















