एक्स्प्लोर
In Pics : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर तगडा विजय, मालिकेत साधली बरोबरी, पाहा फोटो
Ind Vs SA
1/10

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी20 सामन्यात 82 धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे.
2/10

भारताने सुरुवातीचे दोन सामने गमावले पण तिसरा सामना 48 धावांनी जिंकत मालिकेतील आव्हान कायम ठेवलं. नंतर आज सामना 82 धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे.
Published at : 18 Jun 2022 07:00 AM (IST)
आणखी पाहा























