एक्स्प्लोर
In Pics : केएल राहुल-अथियाच्या लग्नानंतर आता हळदीचे फोटोही व्हायरल, हळदी समारंभातील खास क्षण पाहाच
KL Rahul and Athiya Shetty : क्रिकेटर केएल राहुल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत 23 जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकला. ज्यानंतर आता त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत.
KL Rahul and Athiya Shetty
1/10

क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा विवासोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला.
2/10

अथियाचे वडिल सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले.
Published at : 27 Jan 2023 07:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग























