Mayank Agarwal Century, Ranji Trophy 2022-23 : भारतीय संघातून बाहेर असलेला मयंक अग्रवाल सध्या कर्नाटक संघाकडून खेळत आहे. बेंगलोर येथे सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात मयंक अग्रवाल यानं शतकी खेळी केली.
2/8
कर्नाटक आणि सौराष्ट यांच्यामध्ये सध्या उपांत्य फेरीचा सामना सुरु आहे.
3/8
मयांक अग्रवाल यानं 215 चेंडूत शतकी खेळी केली.
4/8
मयांकच्या शतकी खेळीमुळे कर्नाटक संघ मजबूत स्थितीत आहे.
5/8
कर्नाटक संघानं 86 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 224 धावा केल्या आहेत.
6/8
कर्नाटक संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल याने 110 चेंडूची खेळी केली.
7/8
मयंकने अखेरच्या 50 धावा अवग्या 12 चेंडूत काढल्या आहेत.
8/8
मयंकने या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघातील दरवाजे उघडले आहेत.