एक्स्प्लोर
चेतेश्वर पुजाराचा WTC Final आधी मोठा धमाका, सलग 3 शतक झळकावली
ससेक्स काउंटी क्लबचा कर्णधार असलेल्या पुजाराने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सलग तीन शतके झळकावली आहेत.
Cheteshwar pujara
1/5

भारतीय संघाचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. पुजाराने इंग्लंडमध्ये सलग तीन शतके लगावली आहेत.
2/5

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून खेळला जाणार आहे. त्यापूर्वी पुजारा दमदार फॉर्मात आहे.
3/5

टीम इंडियातील खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असताना पुजारा मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तयारी करत आहे.
4/5

4 सामन्यातील 6 डावात पुजाराने 3 शतके झळकावली आहेत. चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
5/5

वूस्टरशायरविरुद्ध शतक झळकावण्यापूर्वी पुजाराने ग्लॉस्टरशायर आणि डरहमविरुद्धही शतके झळकावली आहेत.
Published at : 06 May 2023 04:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण


















