एक्स्प्लोर

BCCI : कुबेराचा खजाना! बीसीसीआयची 5 वर्षात 27,000 कोटींची कमाई, 'हा' पैसा नेमका येतो कुठून?

BCCI Income & Revanue : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. याचा अंदाज तुम्हाला BCCI च्या पाच वर्षातील कमाईमधून येईल.

BCCI Income & Revanue

1/8
भारतीय क्रिकेट बोर्डाने गेल्या पाच वर्षांमध्ये 27000 कोटीहून अधिक कमाई केली आहे. बंपर कमाईसोबतच बीसीसीआयने टॅक्सही मोठ्या प्रमाणात भरला आहे.  (PC:Google)

2/8
आर्थिक वर्ष 2018 ते 2022 दरम्यान बीसीसीआयने 27,411 कोटी रुपयांची भरघोस कमाई केली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या संदर्भात माहिती दिली आहे.  (PC:Google)

3/8
भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयनं गेल्या पाच वर्षात बंपर कमाई केली आहे.  पण बीसीसीआयच्या उत्पन्नाचं नेमकं साधन काय, या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. (PC:Google)

4/8
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत भारतीय क्रिकेट बोर्डाच्या उत्पन्नासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी बीसीसीआयच्या उत्पन्न आणि त्यांचं साधनही सांगितलं. (PC:Google)

5/8
पंकज चौधरी यांनी सांगितलं की, बीसीसीआयला हे उत्पन्न मीडिया हक्क (Media Rights), प्रायोजक (Sponsership) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महसूल शेअर्सच्या माध्यमातून मिळाले आहेत. (PC:Google)

6/8
बीसीसीआयनेही या पाच वर्षांत चांगला कर भरला असून त्याचा आकडा 4298 कोटी रुपये आहे. (PC:Google)

7/8
बीसीसीआयने या पाच वर्षांत 15,170 कोटी रुपये खर्च दाखवला आहे. बीसीसीआयने आर्थिक वर्ष 2018 मध्ये 2917 कोटी रुपयांचा महसूल दाखवला होता, जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये 7606 कोटी रुपयांवर गेला. (PC:Google)

8/8
आयपीएल आणि भारतीय क्रिकेटच्या मीडिया हक्कांच्या किमतीत वाढ हे त्यामागचे मुख्य कारण आहे.  (PC:Google)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Embed widget