एक्स्प्लोर
Photo: रसलपासून तर पोलार्डपर्यंत; खूपच सुंदर दिसतात वेस्ट इंडीजच्या 'या' क्रिकेटपटूंच्या पत्नी, पाहा फोटो
(Photo Credit: Twitter)
1/5

पूर्ण सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कायरन पोलार्ड आणि जेना अली यांनी अखेर 2012 मध्ये लग्न केलं. या जोडप्याला आता दोन अतिशय सुंदर मुले देखील आहेत. जेन्ना त्रिनिदादमध्ये स्पोर्ट्स अॅक्सेसरीजचा व्यवसाय चालवते.
2/5

वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज आंद्रे रसेलची पत्नी जसिम लोरा ही एक व्यावसायिक मॉडेल आहे. दोघांनी 2016 मध्ये एकमेकांशी लग्न केलंय. आंद्रे रसलला चियर करण्यासाठी अनेकदा जसिमला क्रिकेट मैदानात पाहिलं गेलं आहे. आंद्रे रसल आणि जसिम लोरा एक मुलगी आहे.
Published at : 20 May 2022 08:35 PM (IST)
आणखी पाहा























