एक्स्प्लोर

Shanaya Kapoor बॉलिवूडमध्ये पदापर्पण करण्याच्या तयारीत? पहा फोटो

1/10
शनायाच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वेगाने वाढत आहेत. काही दिवसातच ही संख्या जवळपास 4 लाख फॉलोअर्सपर्यंत पोहोचली आहे. (Pic credit: Instagram)

2/10
शनायाला बीचवर वेळ घालवायला खूप आवडतं. जेव्हा जेव्हा तिला संधी मिळेल तेव्हा ती समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जाते (Pic credit: Instagram)

3/10
अनन्या पांडे आणि सुहाना खान शनायाच्या सर्वात चांगल्या मैत्रिणी आहेत. अनन्या चंकी पांडे तर सुहाना शाहरुख खानची मुलगी आहे. या तिघीही लहानपणापासूनच चांगल्या मैत्रिणी आहेत. (Pic credit: Instagram)

4/10
शनाया अवघ्या 22 वर्षांची आहे. तिचा जन्म 3 नोव्हेंबर 1999 रोजी मुंबई येथे झाला होता. तिने आपले शालेय शिक्षण मुंबई येथेचं पूर्ण केले आहे. (Pic credit: Instagram)

5/10
शनायाला बॉलिवूडमध्ये नायिका म्हणून करिअर करायचं आहे. यावर्षी करण जोहर त्याच्या कोणत्याही चित्रपटातून तिला लॉन्च करण्याची शक्यता आहे. (Pic credit: Instagram)

6/10
शनायाने चुलतबहीण जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. (Pic credit: Instagram)

7/10
शनाया सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. कधी ती डान्स क्लासला जाते तर कधी जिममध्ये घाम गाळताना पाहायला मिळत आहे. (Pic credit: Instagram)

8/10
शनायाने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. (Pic credit: Instagram)

9/10
शनाया बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. जेव्हापासून शनायाने सोशल मीडिया अकाउंट पब्लिक केले तेव्हापासून तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. (Pic credit: Instagram)

10/10
बॉलिवूडमधील घराणेशाहीवर कितीही चर्चा झाली तरी इंडस्ट्रीत स्टारकिडची लोकप्रियता कधीही कमी होत नाही. बॉलिवूडमध्ये त्यांना सहज प्रवेश मिळतो. स्टारकिड्सला लॉन्च करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांची लाईन लागलेली असते. अशाच एका स्टारकिडचे नाव शनाया कपूर आहे.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?

Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार

Embed widget