एक्स्प्लोर
21 लाखांचा कोळसा जप्त, यवतमाळ पोलिसांची कारवाई
Crime News Update: यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनच्या एसीबी इसपात कोळसा खदानातून कोळसा तस्करी करणारे आठ ट्रक जप्त करण्यात आले.
yavatmal
1/9

Crime News Update: यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनच्या एसीबी इसपात कोळसा खदानातून कोळसा तस्करी करणारे आठ ट्रक जप्त करण्यात आले.
2/9

ही कारवाई वणी- मुकूटबन मार्गावर करण्यात आली आहे. यात आठ वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हा कोळसा नेमका कुणाचा आणि ट्रॅक कुणाचे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
Published at : 12 Jan 2023 06:21 PM (IST)
Tags :
Yavatmalआणखी पाहा