एक्स्प्लोर
World Elephant Day 2021 : जागतिक हत्ती दिनाचा इतिहास आणि महत्व काय आहे? जाणून घ्या
Feature_Photo_3
1/8

हत्तींचे संवर्धन करणे, त्याबाबत जनजागृती करणे, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि हत्ती-मानव यांच्यातील संघर्ष कमी करणे यासाठी दरवर्षी 12 ऑगस्टला 'जागतिक हत्ती दिन' साजरा केला जातो.
2/8

कॅनडाचे चित्रपट निर्माते पेट्रेसिया सिम्स आणि थायलंडच्या एलिफंट रिइन्ट्रोडक्शन फाऊंडेशन या संस्थेने 12 ऑगस्ट 2012 रोजी पहिल्यांदा 'जागतिक हत्ती दिन' साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.
Published at : 12 Aug 2021 12:54 PM (IST)
आणखी पाहा























