एक्स्प्लोर

Marburg Disease Outbreak : चिंता वाढली ! कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरस, 'मारबर्ग' विषाणूमुळे नऊ जणांचा मृत्यू

Marburg Virus Outbreak : एकीकडे कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग कमी होताना दिसत नाहीय त्यातच आता आणखी नव्या विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे.

WHO Confirms Marburg Disease Outbreak

1/9
मध्य आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणू (Marburg Virus) पसरत आहे. हा नवा विषाणू कोरोना व्हायरस आणि इबोला व्हायरसपेक्षाही धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. आफ्रिकेकडील देशांमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमुळे दहशत निर्माण झाली आहे.

2/9
मारबर्ग विषाणू कोरोना आणि इबोलापेक्षाही अधिक प्राणघातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

3/9
मारबर्ग विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान बैठक बोलावण्याआधी WHO च्या अधिकाऱ्यांनी या विषाणू संसर्गाच्या गंभीरतेबाबत चर्चा केली होती.

4/9
आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणू संसर्ग वाढताना दिसत आहे. घानामध्ये धोकादायक मारबर्ग व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती WHO (World Health Organization) ने दिली आहे.

5/9
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सांगितलं की, मारबर्ग विषाणू रोग हा एक विषाणूजन्य रोग आहे. यामुळे ताप येतो आणि शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. या विषाणू संसर्गाचा मृत्यू दर 88 टक्के इतका जास्त आहे.

6/9
मारबर्ग विषाणू आणि इबोला विषाणू एकाच कुटुंबातील विषाणूचे वेगवेगळे प्रकार आहेत. 1967 मध्ये जर्मनीतील मारबर्ग आणि फ्रँकफर्ट आणि सर्बियातील बेलग्रेड येथे या रोगाचा संसर्ग आढळून आला. जर्मनी आणि सर्बिया या  दोन देशांमध्ये एकाच वेळी मारबर्ग विषाणूचा मोठा उद्रेक झाला.

7/9
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, मारबर्ग विषाणू रोगाच्या संपर्कात आलेल्या लोकांना तीव्र ताप येतो. मारबर्ग व्हायरसमुळे 'मारबर्ग विषाणू रोग' (एमवीडी रोग) ची लागण होते. मारबर्ग विषाणू संसर्ग सुरुवातीला खाणींमध्ये किंवा रौसेटस वटवाघळांच्या गुहेत राहणाऱ्या लोकांमध्ये पसरला.

8/9
तपासणीच्या आधारे समोर आलं की, एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाल्यास ताप येऊन रक्तस्राव होतो. मारबर्घ विषाणू संसर्गाचा मृत्यू दर 88 टक्के इतका अधिक आहे.

9/9
Marburg Disease Symptoms : ताप, डोकेदुखी, शरीरांतर्गत रक्तस्त्राव ही मारबर्ग विषाणू संसर्गाची लक्षणे आहेत.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget