एक्स्प्लोर
COP 26 Climate Change : कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे काय?
(Photo:@COP26/FB)
1/5

हवामान बदलाच्या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासंबंधी नियोजन करणे, तशा प्रकारची योजना आखणे, हवामान बदलासंबंधी जागरुकता निर्माण करणे या गोष्टींवर चर्चा केली जाईल. (Photo tweeted by @camillaborn)
2/5

या परिषदेतील सर्वात महत्त्वाची निष्पती म्हणजे यूएनएफसीसीसी (युनायटेन नेशन्स फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज- UNFCCC). या माध्यमातून दरवर्षी COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येते. (Photo:@COP26/FB)
Published at : 29 Oct 2021 04:28 PM (IST)
आणखी पाहा























