एक्स्प्लोर
Travel Tips : जगातील 5 सर्वात श्रीमंत देश... निसर्गसौंदर्य पाहून व्हाल अवाक, लोकांची एका दिवसाची कमाई तर...
World Richest Countries : जगातील काही देश खूप श्रीमंत आहेत. या देशांचे जीडीपी आणि दरडोई उत्पन्नही इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. एक असा देश आहे जिथे प्रत्येक व्यक्ती एका दिवसाला 20 हजार रुपये कमवतो.
World Richest Countries
1/10

आयर्लंड : यावर्षी श्रीमंत देशांच्या यादीत पहिला क्रमांक आयर्लंडचा आहे. हा खूप छोटा देश आहे पण इथे अफाट संपत्ती आहे.
2/10

कमी लोकसंख्या आणि आर्थिक स्थैर्यामुळे आयर्लंड देश खूप श्रीमंत आहे. जगातील अनेक श्रीमंतांनी येथे गुंतवणूक केली आहे.
Published at : 07 Sep 2023 11:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
भविष्य






















