एक्स्प्लोर

World Richest Companies: या आहेत देशातल्या टॉप 10 श्रीमंत कंपन्या, पण एकाही भारतीय कंपनीचा समावेश नाही

World Richest Companies: जगातील टॉप 25 श्रीमंत कंपन्यांच्या नावाची यादी नुकतीच समोर आली आहे. यामध्ये अमेरिकेतील सर्वाधिक कंपन्यांचा समावेश आहे. तर या यादीमध्ये एकाही भारतीय कंपनीचे नाव नाही.

World Richest Companies

1/10
टॉप 10 पैती आठ कंपन्या या अमेरिकेतील आहेत. ज्यामध्ये अॅपलपासून मेटापर्यंतच्या सर्व कंपन्यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये एक सैदी अरेबिया आणि तायवानमधील एका कंपनीचा समावेश आहे.

2/10
जगातील सर्वात श्रीमंत कंपनी म्हणून अॅपल कंपनी अव्वल ठरली आहे. अॅपलचा एकूण व्यवसाय 2.8 ट्रिलियन  डॉलर इतका आहे.

3/10
ही एक अमेरिकन कंपनी आहे. नुकतीच अॅपलने मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन अॅपल स्टोर सुरु केले आहेत.

4/10
मायक्रोसॉफ्ट ही जगातली दुसरी सर्वात श्रीमंत कंपनी आहे. मायक्रोसॉफ्टचा एकूण व्यवसाय 2.4 ट्रिलियन डॉलर इतका आहे.

5/10
मायक्रोसॉफ्टचे  मालक बिल गेट्स जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.ही देखील एक अमेरिकन कंपनी आहे.

6/10
तिसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबियाची सौदी अरामको ही कंपनी आहे. या कंपनीचा एकूण व्यवसाय 2 ट्रिलियन डॉलर इतका आहे

7/10
यानंतर गुगलची पॅरेन्टकंपनी अल्फाबेटा हि चौथ्या स्थानावर आहे.या कंपनीचा एकूण व्यवसाय 1.55 ट्रिलियन डॉलर इतका आहे.

8/10
अॅमेझॉन ही कंपनी 1.24 ट्रिलियन डॉलरसह पाचव्या स्थानावर आहे.

9/10
World of Statistics च्या अहवालानुसार, सहाव्या क्रमांकावर NVIDIA ही कंपनी असून तिचा एकून व्यवसाय डॉलर 925 बिलियन आहे.  बर्कशायर ही कंपनी  सातव्या क्रमांकावर असून तिचा एकूण व्यवसाय 734 बिलियन आहे. एलॉन मस्कची टेस्ला कंपनी आठव्या स्थानावर आहे.

10/10
या कंपनीचा एकूण व्यवसाय 711 अब्ज डॉलर आहे. यानंतर या यादीमध्ये  मेटा आणि टीएसएमसी या कंपन्यांचा समावेश आहे.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

Embed widget