एक्स्प्लोर

Beautiful Flowers : ही आहेत जगातील सर्वात सुंदर फुले!

Beautiful Flowers : हे फुल सर्व जलीय फुलांची राणी म्हणून ओळखले जाते. बहुतेक लोक या फुलाला जगातील सर्वात सुंदर फूल मानतात.

These are the most beautiful flowers in the world. Marathi News Pexel.com

1/9
गुलाब: गुलाब हे जगातील सर्वात सुंदर फूल आहे; म्हणून तर त्याला फुलांचा राजा म्हणतात. या फुलांचा सुगंध आणि सौंदर्य; आपण सर्वांनी अनुभवले आहे. गुलाब हे अनेक वेगवेगळ्या रंगांमध्ये येते. लोकांनी गुलाबाचे वेगवेगळे रंग; वेगवेगळ्या भावनांमध्ये विभागले आहेत. जसे की प्रेमासाठी लाल गुलाब; मैत्रीसाठी पिवळा गुलाब इ. प्रसंग कोणताही असो पण; गुलाब हे त्यांच्या सौंदर्यामुळे आणि सुगंधामुळे त्याचा एक भाग असते.

2/9
वॉटर लिली: हे फुल सर्व जलीय फुलांची राणी म्हणून ओळखले जाते; वॉटर लिलीच्या जगात 70 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. बहुतेक लोक या फुलाला जगातील सर्वात सुंदर फूल मानतात.ही फुले स्थिर, उथळ गोड्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये वाढतात; आणि पाण्याचे तापमान संतुलित करुन; आणि उत्कृष्ट निवासस्थान प्रदान करुन; परिसंस्थेचे संरक्षण करण्यात मदत करतात. ही फुले वसंत ऋतूपासून शरद ऋतूपर्यंत फुलतात; आणि प्रत्येक फूल सकाळी उमलते; आणि संध्याकाळी बंद होते.

3/9
कमळ: ज्या तलावात कमळ उगवते; तो तलाव कितीही घाणेरडा असला तरी; या फुलाचे पहिले दर्शन तुमच्या चेहऱ्यावर झटपट चमक आणते. कमळाच्या फुलाच्या सौंदर्याकडे कोणीही दुर्लक्ष करु शकत नाही; जे बौद्धांसाठी एक पवित्र फूल मानले जाते. पवित्रता, सुसंवाद, देवत्व आणि कृपेचे प्रतीक आहे; ही फुले मुख्यतः गुलाबी आणि पांढ-या रंगात आढळतात;

4/9
नंदनवन पक्षी: हे फुल दक्षिण आफ्रिकेतील एक विदेशी फूल आहे. पूर्णपणे फुलल्यावर, हे फूल अगदी उडताना नंदनवनातील पक्ष्यासारखे दिसते; आणि म्हणूनच त्याला हे नाव दिलेले आहे. या फुलांना क्रेव्ह फ्लॉवर म्हणूनही ओळखले जाते; ही फुले स्वर्गाचे प्रतीक आहेत.

5/9
डॅफोडिल्स: डॅफोडिल्स ही लांब दांडी असलेली सुंदर सोनेरी पिवळी फुले आहेत. डॅफोडिलचे वनस्पति नाव नार्सिसस असून इंग्लंडमध्ये त्याला  जॉनकिल्स  असेही म्हणतात. डॅफोडिल्स हे नूतनीकरण आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहेत. ते दुःखी व्यक्‍तीला प्रोत्साहन आणि आशा देतात.

6/9
ब्लू बेल्स: वसंत ऋतूमध्ये सर्व युरोपियन जंगले या फुलांनी झाकलेली असतात जी खूप सुंदर दिसतात. असे मानले जाते की 19 व्या शतकातील कवीने  या फुलांना नाव दिले. ते मुळात खेद आणि एकटेपणाचे प्रतिनिधित्व करतात. हे फुल कॉमन ब्लूबेल, इंग्लिश ब्लूबेल, ब्रिटीश ब्लूबेल, वुड बेल्स, फेयरी फ्लॉवर; आणि वाइल्ड हायसिंथ या नावांनी देखील ओळखले जाते ;आणि 2015 मध्ये ते इंग्लंडचे आवडते वन्यफूल म्हणून ओळखले गेले. तसेच स्कॉटिश, वेल्श आणि उत्तर आयरिश लोकांनी पसंती दिली.

7/9
चेरी ब्लॉसम: चेरी ब्लॉसम ही फुले केवळ जपानमध्ये आढळतात; आणि त्यांना प्रचंड बहर येतो. ते सहसा वसंत ऋतूमध्ये वाढतात; आणि पांढरे आणि हलके गुलाबी रंगात येतात. जर तुम्ही वसंत ऋतूमध्ये जपानला जाण्याचा विचार करत असाल; तर तुम्हाला त्या देशातील फुलांचा मोहर नक्कीच भुरळ घालेल

8/9
ट्यूलिप: ट्यूलिप फ्लॉवर देखील; जगातील सर्वात सुंदर फुलांपैकी एक आहे. हे लिलिअसी कुटुंबातील आहे; आणि त्याच्या 109 प्रजाती आहेत. हे पर्वतांमध्ये खूप सामान्य आहे. असे मानले जाते की; या फुलाची उत्पत्ती नेदरलँड्समध्ये झाली आहे.

9/9
सूर्यफूल: जगातील सर्वात सुंदर फुलांपैकी एक आहे. हे त्याच्या सुंदर पिवळ्या  रंगामुळे नेहमीच सकारात्मकतेची भावना देते. हे फूल मूळचे अमेरिकेचे आहे; प्राचीन काळापासून ते अन्न, औषध, रंग आणि तेल म्हणून वापरले जात आहे. सूर्यफूल अनेक लहान फुलांनी बनलेले आहे; फुलांच्या बियां फुलांच्या मध्यभागी विकसित होतात आणि परागणाच्या वेळी मधमाशांना हे लहान फुले आवडतात.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत

Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding : पेट्रोल भरायला आला आणि  काळाने घाला घातला...घाटकोपर दुर्घटनेत तरुणाचा मृत्यूABP Majha Headlines : 10 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Amit Shah Exclusive : राज्यात पक्षफुटीचा फायदा की तोटा? अमित शाह यांची सडेतोड मुलाखत!ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget