एक्स्प्लोर

Thailand Tour : IRCTC ची थायलंड टूर, फक्त 'या' रकमेत बँकॉक-पटायाची धम्माल सफर

IRCTC Thailand Tour : हिवाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासह थायलंडला फिरायला जा. पट्टाया-बँकॉकला जाण्यासाठी तुम्हाला फक्त 60 हजार रुपये खर्च करावे लागतील! (Image Source : istock)

IRCTC Thailand Tour

1/10
आयआरसीटीसी (IRCTC) ने उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या लोकांसाठी खास टूर पॅकेज आणलं आहे.    (Image Source : istock)

2/10
आयआरसीटीसीच्या या खास थायलँड पॅकेजमध्ये तुम्हाला बँकॉक आणि पटायाला फिरण्याची संधी मिळत आहे.   (Image Source : istock)

3/10
हिवाळ्याची चाहूल लागली आहे. जर तुम्ही या हिवाळ्याच्या हंगामात तुमच्या कुटुंबासह थायलंडला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही IRCTC च्या या खास पॅकेजमध्ये बुक करू शकता.    (Image Source : istock)

4/10
आपल्या देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी थायलंडने अलीकडेच भारतीयांसाठी सहा महिन्यांच्या व्हिसा फ्री प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.   (Image Source : istock)

5/10
आता IRCTC थायलंड टूर पॅकेज आणलं आहे. हे एक फ्लाइट टूर पॅकेज आहे, यामध्ये तुम्हाला लखनौ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बँकॉकसाठी थेट विमान असेल. यानंतर पटायाला जाण्यासाठी तुम्हाला अडीच तासांचा प्रवास पूर्ण करावा लागेल.  (Image Source : istock)

6/10
या पॅकेजमध्ये तुम्हाला 4 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळेल. हे हॉटेल शेअरिंग तत्त्वावर उपलब्ध असेल. पॅकेजमध्ये तुम्हाला कोरल आयलंड टूरवर जाण्याचीही संधी मिळेल.    (Image Source : istock)

7/10
याशिवाय या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला बँकॉक आणि पटायाच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला इंग्रजी भाषिक टुरिस्ट गाईड देखील मिळेल.   (Image Source : istock)

8/10
परतीच्या प्रवासासाठी, तुम्हाला बँकॉक ते लखनौ विमानाचे तिकीट मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल.  (Image Source : istock)

9/10
हे संपूर्ण पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीचे आहे, यामध्ये तुम्हाला एकट्याने प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 60,300 रुपये, जोडीने प्रवास करण्यासाठी 60,300 रुपये आणि तीन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 55,200 रुपये मोजावे लागतील.   (Image Source : istock)

10/10
तुम्ही परदेश वारीच्या विचारात असाल, तर हा उत्तम पर्याय आहे.   (Image Source : istock)

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget