एक्स्प्लोर
PM Narendra Modi Qatar Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारला पोहोचल्यावर असे करण्यात आले स्वागत
PM Narendra Modi Qatar Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारला पोहोचल्यावर असे करण्यात आले स्वागत
UAE दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी बुधवारी (14 फेब्रुवारी) कतारला पोहोचले. यावेळी त्यांचे परदेशात खास स्वागत करण्यात आले.
1/8

जिथे त्यांनी भारत आणि कतारमधील संबंध मजबूत करण्यासाठी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी बैठक घेतली.(Photo Credit : PTI)
2/8

कतारची राजधानी दोहा येथे पोहोचल्यावर, कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले, (Photo Credit : PTI)
Published at : 15 Feb 2024 04:57 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























