एक्स्प्लोर

PM Modi US Visit : अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलॉन मस्कसह अनेक टेक दिग्गजांची घेतली भेट, या मुद्यांवर झाली चर्चा

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 20 जून रोजी अमेरिकेत पोहोचले आहेत.

PM Modi US Visit

1/7
यादरम्यान बुधवारी 21 जून रोजी मोदींनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील नामवंक नामवंत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांच्या गटाचीही भेट घेतली आहे. हे शिक्षणतज्ज्ञ कृषी, विपणन, अभियांत्रिकी, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा क्षेत्रांशी संबंधित आहेत.

2/7
पंतप्रधान मोदींनी भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका, संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्या फाल्गुनी शाह यांचीही भेट घेतली.यादरम्यान फाल्गुनीचे कुटुंबीयही पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी तिच्यासोबत  आले होते.

3/7
पंतप्रधान मोदींनी चंद्रिका टंडन यांचीही भेट घेतली. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या टंडन स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या संचालक चंद्रिका टंडन यांची भेट घेतल्यानंतर पीएमओकडून एक ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये असं लिहिलंय की,विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांना प्रोत्साहन देण्याचा टंडन यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

4/7
यादरम्यान प्राध्यापक पॉल रोमर यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की,
यादरम्यान प्राध्यापक पॉल रोमर यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आम्ही जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर व्यापक चर्चा केली आहे. ते पुढे म्हणाले की, आमची शहरे अधिक टिकाऊ आणि लोकांसाठी कशी अनुकूल बनवता येतील."
5/7
कृषी शास्त्रज्ञ, प्रा. रतन लाल म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी हवामान बदलांवर चर्चा केली. ते पुढे म्हणाले,
कृषी शास्त्रज्ञ, प्रा. रतन लाल म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी हवामान बदलांवर चर्चा केली. ते पुढे म्हणाले, "आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे भारताची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल.
6/7
पंतप्रधानांनी अमेरिकन गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक नसीम निकोलस तालेब यांचीही भेट घेतली. प्रा. तालेबसोबतच्या संभाषणात मोदींनी त्यांना भारतातील तरुण उद्योजकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि देशातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टमबद्दल चर्चा केली आहे.

7/7
पंतप्रधान मोदी अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. अमेरिकेला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक ट्विट केलं होतं की, मी न्यूयॉर्क शहरात उतरलो आहे. इथल्या कार्यक्रमांची आतुरतेनं वाट पाहत आहोत,ज्यात विचारी नेत्यांशी चर्चा आणि 21 जून रोजी योग दिनाच्या कार्यक्रमाचा समावेश आहे.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget