एक्स्प्लोर
PM Modi in US: रशिया-युक्रेन युद्ध, भारत-अमेरिका संबंध... अमेरिकेच्या संसदेत 'नमो नमो'; मोदींच्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट
PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेत अमेरिकन खासदारांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केलं.
PM Modi US Visit
1/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून आज ते मायदेशी परतणार आहेत. यादरम्यान त्यांनी अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
2/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेत बोलताना सांगितलं की, मी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा येथे आलो, तेव्हा भारत जगातील दहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. आज भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
Published at : 23 Jun 2023 10:51 AM (IST)
आणखी पाहा























