एक्स्प्लोर

Earthquake Nepal: रस्त्यांना भल्यामोठ्या भेगा, घरं, इमारती जमीनदोस्त; एका महिन्यात तिसऱ्यांदा हादरलं नेपाळ, PHOTOS

Nepal Earthquake: नेपाळमध्ये शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास 6.4 तीव्रतेचा भूकंप आला, ज्यामुळे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.

Nepal Earthquake

1/10
Nepal Earthquake: नेपाळमध्ये शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास 6.4 तीव्रतेचा भूकंप आला.

2/10
ज्यामुळे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.

3/10
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या भूकंपांच्या फोटोंमधून भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळचे विचलित करणारं दृश्य पाहायला मिळतंय.

4/10
नेपाळमध्ये रस्ते, घरं, इमारतींचं मोठं नुकसना झाल्याचं पाहायला मिळत आहे.

5/10
रात्री अकरा वाजून 32 मिनिटांनी नेपाळ हादरलं, भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. घाबरून लोक घराबाहेर पडले.

6/10
राष्ट्रीय भूकंप विज्ञान (NCS) नं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये अयोध्येपासून जवळपास 227 किलोमीटर उत्तर आणि काठमांडूपासून 331 किलोमीटर पश्चिम उत्तर-पश्चिमेकडे 10 किलोमीटर खोल होतं.

7/10
नेपाळमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा तीव्र भूकंप आला आहे.

8/10
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळं भारतातही हादरे बसले. दिल्ली, नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणारे अनेक लोक घराबाहेर पडले.

9/10
नेपाळमधील हा भूकंप रात्री झाला असल्यानं दिवसा नुकसानीची अधिक चित्रं पाहता येतील. हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी इंद्रजीत सिंह म्हणाले,
नेपाळमधील हा भूकंप रात्री झाला असल्यानं दिवसा नुकसानीची अधिक चित्रं पाहता येतील. हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी इंद्रजीत सिंह म्हणाले, "आम्ही टीव्ही पाहत असताना आम्हाला बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवले." गाझियाबादचे रहिवासी गोपाल यांनी सांगितलं की, 15 सेकंदांपेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवले.
10/10
उत्तर प्रदेशातील लखनौ, बस्ती, बाराबंकी, फिरोजाबाद, अमेठी, गोंडा, प्रतापगड, भदोही, बहराइच, गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांशिवाय बिहारमधील कटिहार, मोतिहारी आणि पटना येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख

इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा

Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 28 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde On Resign News : राजीनाम्याच्या मागणीविषयी मी उत्तर देणार नाही- धनंजय मुंडेSandip Kshirsagar PC : तपासानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार, क्षीरसागर संतापलेSandeep Kshirsagar Mumbai : अजितदादांसोबत काय चर्चा झाली? कराड-धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल

कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा

Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!

Embed widget