एक्स्प्लोर
In Pics : ज्वालामुखीतून धगधगता लाव्हारस बाहेर आला आणि सुरु झाला संघर्ष जीव वाचवण्याचा...
Feature_Photo_3
1/7

पूर्व कांगोमध्ये तब्बल दोन दशकांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अनेक खेड्यांवर याचे थेट परिणाम झाले आहेत. या संकटामध्ये तब्बल 500हून अधिक घरं नष्ट झाली आहेत. (छाया सौजन्य- @and_rafiki)
2/7

जवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली आहे. (छाया सौजन्य- @and_rafiki)
Published at : 24 May 2021 12:24 PM (IST)
आणखी पाहा























