एक्स्प्लोर
China Corona : चीनमध्ये मृत्यूचं तांडव; कोरोनामुळे दररोज सुमारे 9000 जणांचा मृत्यू
China Coronavirus Outbreak : चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 लोक कोरोनामुळे आपला जीव गमावत आहेत. तसेच चीनमध्ये नोव्हेंबरमध्येच कोविड संसर्ग चीनमध्ये पसरू लागला होता, असा एक रिपोर्ट समोर आला आहे.
China Covid19 Cases
1/10

चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यूचं तांडव सुरु आहे. याबाबत एका अमेरिकन संशोधन संस्थेचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
2/10

ब्रिटनमधील संशोधन संस्था एअरफिनिटी रिसर्च फर्मच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेना हा दावा केला आहे. एअरफिनिटी संस्थेच्या अहवालानुसार, चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 हून अधिक लोक कोरोनामुळे आपला जीव गमावत आहेत.
Published at : 30 Dec 2022 07:28 AM (IST)
आणखी पाहा























