एक्स्प्लोर
Hindu temple in UAE : अबुधाबीमधील पहिल्या 'हिंदू' मंदिराचा 'पीएम मोदीं' च्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न!
Hindu temple in UAE : अबुधाबीमधील हिंदू मंदिराचे पाहा फोटो..
अबुधाबीमधील पहिल्या 'हिंदू' मंदिराचा 'पीएम मोदीं' च्या हस्ते 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटन सोहळा पार पडला. (Photo Credit : PTI)
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील पहिलं हिंदू मंदिर असलेल्या अबुधाबीमध्ये बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या हिंदू मंदिराचे लोकार्पण केले. (Photo Credit : PTI)
2/10

मंदिर लोकार्पणापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरात आभासी गंगा आणि यमुना नद्यांमध्ये जल अर्पण केले आणि नंतर मंदिराच्या प्रार्थना करण्यासाठी मार्गस्थ झाले. (Photo Credit : PTI)
Published at : 15 Feb 2024 11:08 AM (IST)
आणखी पाहा























