एक्स्प्लोर

Tourist Places in Monsoon : पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचाय? तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या...

Monsoon Tourist Places in India : पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर भारतातील काही ठिकाणं तुमच्या लिस्टमध्ये नक्की अॅड करा.

Tourist Places in India to Visit in Monsoon

1/9
पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरलेल्या निसर्गाचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच असते. तुम्हीही ही संधी सोडू नका आणि यंदाच्या पावसाळ्याच फिरण्याचा मजा घ्या.

2/9
तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा मित्रपरिवारासोबत मान्सूनमध्ये फिरण्याचा आनंद घेण्याच्या विचारात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

3/9
लोणावळा आणि खंडाळा, महाराष्ट्र : सह्याद्री पर्वतावर वसलेली लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई आणि पुण्याजवळील प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत. हिरवेगार डोंगर आणि धबधबे असलेले ही थंड हवेची ठिकाणं पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतात.

4/9
शिलाँग, मेघालय : मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये मान्सूनमध्यो जोरदार पाऊस पडतो. यामुळे येथील हिरवागार निसर्ग, डोंगररांगा आणि धबधबे हे दृश्य पाहण्यासारखं असतं.

5/9
अलेप्पी, केरळ : व्हॅली बॅकवॉटरसाठी ओळखलं जाणारं अलेप्पी हाऊसबोट क्रूझ हे पावसाळ्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील बॅकवॉटर पूर्णपणे भरून जातं आणि आजूबाजूची हिरवळ आणखीनच हिरवीगार होते.

6/9
व्हॅली ऑफ फ्लावर्स, उत्तराखंड : उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लावर्स हे राष्ट्रीय उद्यान आहे. येथे फिरण्यासाठी मान्सूनचा हंगाम सर्वात अनुकूल आहे. या काळात ही संपूर्ण घाटी अल्पाइन फुलांनी बहरते. त्यामुळे या काळात येथील वातावरण अतिशय सुंदर आणि आल्हाददायक असते.

7/9
उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. शानदार महाल, तलाव, हिरवेगार बगीचे या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, तर पावसाळ्यात या ठिकाणाला नक्की भेट द्या.

8/9
यंदाच्या पावसाळ्यात बाहेरगावी फिरायला जाण्याआधी भारतातील या खास ठिकाणांना नक्की भेट द्या.

9/9
यामुळे तुमचा मान्सूनच्या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित होईल.

ट्रेडिंग न्यूज फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget