एक्स्प्लोर
Diego Tortoise : 800 मुलांचा 'बाप' वय 100 वर्ष, डिएगो कासवाचा विक्रम; प्रजाती वाचवण्यात मोठं योगदान
Diego Tortoise : इक्वेडोरमध्ये राहणारे डिएगो कासवाची जगभरात चर्चा रंगली आहे. या कासवाचा उपयोग चेलोनोइडिस हडेन्सिस प्रजातीच्या कासवांना वाचवण्यासाठी करण्यात आला आहे.

Diego Tortoise
1/11

इक्वेडोरमध्ये राहणारे डिएगो कासव खूप प्रसिद्ध आहे. गलापागोस ही कासवांची प्रजाती वाचवण्यामध्ये या कासवाचं मोठं योगदान आहे.
2/11

डिएगो कासव 100 व्या वर्षी 800 मुलांचा 'बाप' आहे.
3/11

चेलोनोइडिस हडेन्सिसची ही कासवांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होती.
4/11

यामुळे कासवांची ही प्रजाती वाचवण्यासाठी एक विशेष मोहिम राबविण्यात आली.
5/11

ज्यामध्ये गालापागोस बेटावरील चेलोनोइडिस हडेन्सिस कासवांची आवश्यकता होती.
6/11

गलापागोस ही कासवांची प्रजाती वाचवण्याच्या मोहिमेत डिएगो कासवाचा मोठा वाटा आहे.
7/11

या मोहिमेत डिएगो कासवाने या प्रजातीच्या 800 मुलांचा बाप बनला आहे. आता या कासवाचे वय 100 वर्षे आहे
8/11

1960 मध्ये, संपूर्ण पृथ्वीवर चेलोनोइडिस हुडेन्सिस प्रजातीची केवळ 15 कासवं शिल्लक होती. यामुळे ही प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली.
9/11

चेलोनोइडिस हडेन्सिस या कासवाच्या प्रजातीला वाचवण्याच्या मोहिमेत डिएगोचा समावेश करण्यात आला होता.
10/11

या संपूर्ण मोहिमेअंतर्गत एकूण 2000 कासवे जन्माला घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जन्मलेल्या एकूण कासवांच्या संख्येपैकी 40 टक्के कासवांना जन्म देण्यामध्ये डिएगो कासवाचा वाटा आहे.
11/11

सुमारे 50 वर्षांपूर्वी या मोहिमेमध्ये डिएगो कासवासोबत आणखी 15 कासवांचा समावेश करण्यात आला होता.
Published at : 15 Jan 2023 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion