एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Mumbra Visit : मुंब्र्यातलं वातावरण तापलं, 'शाखा परत मिळवणारच'; ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Mumbra Visit : मुंब्र्यातील शाखेचा वाद आता चांगलाच पेटला असून उद्धव ठाकरे या शाखेची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. परंतु पोलिसांनी त्यांनी शाखेजवळ न जाण्याचं आवाहन केलं.

Uddhav Thackeray
1/8

मुंब्र्यातील शाखेच्या वादानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यातील शाखेला भेट दिली.
2/8

दरम्यान यावेळी पोलिसांनी उद्धव ठाकरे यांनी शाखेजवळ न जाण्याचं आवाहन केलं.
3/8

त्यानंतर उद्धव ठाकरेंचा ताफा शाखेच्या 10 मीटर परिसरातून माघारी फिरला.
4/8

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
5/8

खरा बुलडोजर काय असतो ते दाखवायला आलो आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
6/8

आज जर इथे काही घडलं असतं, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
7/8

तसेच त्यांनी निवडणुकीतील त्यांच डिपोसिट जप्त करण्याचं देखील यावेळी म्हटलं.
8/8

यावेळी उद्धव ठाकरेंसोबत ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते.
Published at : 11 Nov 2023 06:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
